येलूर (ता. वाळवा) येथील वाहतूक संघटनेच्यावतीने एक सामाजिक उपक्रम म्हणून प्रत्येक बुधवारी गावातील बाजारपेठ आणि स्मशानभूमीची स्वच्छता केली जात आहे. या कामासाठी त्यांना ग्रामपंचायतीचेही सहकार्य लाभत आहे. ...
पाणंदमुक्त तालुका अशी हिमायतनगरची ओळख असली तरीही अनेक गावांत शौचालयांची कामे अर्धवट झाली आहेत. आता तर नागरिकांना शौचालयांचा विसर पडला की काय? असे चित्र आहे़ ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत शहरातील सार्वजनिक शौचालये अत्याधुनिक करण्यात आले आहेत. यात मुबलक पाणी, विजेची सोय, अपंगासाठी रोलिंग रॅम्प, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे वडूज शहर हागणदारीमुक्त झाले आहे. तसेच सार्वजनिक शौचालय ...
कचऱ्यापासून उदरनिर्वाह करणाऱ्या तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या पारधी व इतर कचरा वेचक लोकांना हक्काचा रोजगार मिळवून देत, कचरा टाकाऊ नसून मौल्यवान आहे, अशी मानसिकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कारंजा नगरपंचायतीच्या कल्पक मुख्याधिकारी प ...
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्त राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठाण वासनवाडी व जिल्हा रूग्णालय यांच्या संयूक्त विद्यमाने स्वच्छतेच्या जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. ...