पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प करत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पंचगंगा नदीला साक्षी ठेवून मी प्रदूषण करणार नाही आणि कोणाला प्रदूषण करू देणार नाही, असा निर्धार केला. ...
शहरातील खणभाग, नळभाग, मारुती रोड, वखारभाग, महावीरनगर या गावठाण परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार ड्रेनेज वाहिन्या तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. महापालिकेकडून तात्पुरती ...
तालुक्यात चौदावा वित्त आयोगाचा निधी येतो़ बहुतांश ग्रामपंचायती या पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) अंतर्गत येतात़, असे असतानाही किनवट पं. स. अंतर्गतच्या ४२९ अंगणवाडी केंद्रांत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही किंवा नळजोडणी नाही तर २३१ अंगणवा ...
गेल्या तिनशे दिवसांपासून स्वच्छता अभियान राबवीत विविध उपक्रमांनी शहराच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम निर्धार संघटनेने सुरु केले आहे. आता खराब टायरीतून शहर सुशोभीकरणाची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. ...
आंतरराष्ट्रीय शहरांशी तुलना होत असलेली मुंबई, केंद्रीय स्वच्छता सर्वेक्षणात मात्र ४९व्या क्रमांकावर घसरली आहे. इंदौर, नवी मुंबईसारखे तुलनेने छोटे शहरही या स्पर्धेत अव्वल ठरले. ...