लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुजैन खान

सुजैन खान, व्हिडिओ

Sussanne khan, Latest Marathi News

सुजैन खान ही अभिनेता संजय खान यांची मुलगी. हृतिक रोशनची एक्स वाईफ अशीही तिची एक ओळख आहे. सन २००० मध्ये हृतिक व सुजैनचे लग्न झाले. मात्र १४ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. सुजैन एक प्रसिद्ध इंटेरिअर डिझाईनर आहे.
Read More