सुजैन खान ही अभिनेता संजय खान यांची मुलगी. हृतिक रोशनची एक्स वाईफ अशीही तिची एक ओळख आहे. सन २००० मध्ये हृतिक व सुजैनचे लग्न झाले. मात्र १४ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. सुजैन एक प्रसिद्ध इंटेरिअर डिझाईनर आहे. Read More
‘सुपर 30’चे शूटींग पूर्ण होताच हृतिक पुन्हा एकदा आपली बॉडी बनवण्यात बिझी झाला आहे. त्याने स्वत: आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. पण यात एक प्रतिक्रिया खास होती. ...