सुजैन खान ही अभिनेता संजय खान यांची मुलगी. हृतिक रोशनची एक्स वाईफ अशीही तिची एक ओळख आहे. सन २००० मध्ये हृतिक व सुजैनचे लग्न झाले. मात्र १४ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. सुजैन एक प्रसिद्ध इंटेरिअर डिझाईनर आहे. Read More
Sussanne Khan, Suresh Raina booked after raid on Mumbai nightclub : भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, अभिनेता हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खान तसेच बॉलीवूड सेलिब्रिटींसह ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...