सुजैन खान ही अभिनेता संजय खान यांची मुलगी. हृतिक रोशनची एक्स वाईफ अशीही तिची एक ओळख आहे. सन २००० मध्ये हृतिक व सुजैनचे लग्न झाले. मात्र १४ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. सुजैन एक प्रसिद्ध इंटेरिअर डिझाईनर आहे. Read More
एरव्ही चाहत्यांची वाहवा मिळवणारी सुजैन खान आता मात्र नेटीझन्सच्या संतापाला कारणीभूत ठरली आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे सुजैनला जबरदस्त ट्रोल केलं गेलंय. ...
सुझान खान आणि हृतिक रोशन चार वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी 2000 मध्ये लग्न केले होते. 20 डिसेंबर 2000 रोजी लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या 6 वर्षानंतर या कपलच्या आयुष्यात दोन मुलांचे आगमन झाले होते. 2006 मध्ये हृहानचा तर 2008 मध्ये हृदानचा जन्म झाला हो ...
सुजैन खानने 2014 साली हृतिक रोशनसोबत घटस्फोट घेतला, तेव्हा सगळ्यांना धक्का बसला होता. सुजैननंतर आता सुजैनची बहीण फराह अली खान ही सुद्धा पतीपासून विभक्त झाली आहे. ...