सुजैन खान ही अभिनेता संजय खान यांची मुलगी. हृतिक रोशनची एक्स वाईफ अशीही तिची एक ओळख आहे. सन २००० मध्ये हृतिक व सुजैनचे लग्न झाले. मात्र १४ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. सुजैन एक प्रसिद्ध इंटेरिअर डिझाईनर आहे. Read More
Sussanne Khan: सुझान खान सध्या बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत सतत दिसून येते. दोघांच्या एकत्र फोटोसाठी पापाराझीही उत्सुक असतात. मात्र हे दोघेही एकत्र फोटो देण्यास कुठलाही संकोच करत नाहीत ...
Hrithik Roshan , Sussanne Khan : सध्या हृतिक व सबा आझाद (Saba Azad) एकमेकांसोबत खुल्लमखुल्ला हातात हात घालून फिरताना दिसत आहेत. दुसरीकडे हृतिकची ‘एक्स’ सुजैन खान ही सुद्धा प्रेमात आहे. ...
Hrithik roshan son: हृतिक आणि सुझानचा थोरला लेक रेहान याने नुकताच त्याचा १६ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी सुझानने रिदान आणि रेहान या दोन्ही मुलांसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. ...
अभिनेता हृतिक रोशनची पूर्वश्रमीची पत्नी सुजैन खान (Sussanne Khan) आणि अभिनेता अर्सलन गोनी ( Arslan Goni ) यांच्या डेटिंगच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. आता अर्सलनने सुजैनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. ...
हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सुजैन खान (Sussanne Khan) वेगळे झाले तेव्हापासून ती या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. ...