सध्या बॉलिवूडमध्ये नव-नव्या जोडप्यांच्या प्रेमाची चर्चा आहे. अशीच एक जोडी म्हणजे सुश्मिता सेन व तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल. होय, सध्या सुश्मिता बिनधास्तपणे स्वत:पेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या या बॉयफ्रेन्डसोबत हातात हात घालून फिरतेय. ...
माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्या आयुष्यात पुन्हा एका व्यक्तिची एन्ट्री झाली आहे. होय, गेल्या काही दिवसांत ही व्यक्ति अनेकदा सुश्मितासोबत दिसली. ...
सन १९९९ मध्ये आलेल्या ‘सिर्फ तुम’ या चित्रपटातील ‘दिलबर’ हे गाणे तुफान गाजले.यानंतर सुमारे २० वर्षांनंतर जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात हेच ‘दिलबर’ हे गाणे रिक्रिएट करण्यात आले. ...