बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या मॉडेल रोहमन शॉल याच्या प्रेमात आकंठ बुडालीय. गेल्या काही महिन्यांत दोघेही बिनधास्त फिरताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही दोघांच्या प्रेमाला बहर आला आहे. ...
एका फॅशन इव्हेंटमध्ये सुश्मिता व रोहमनची भेट झाली होती. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम. गेल्या काही दिवसांत दोघेही अगदी बिनधास्त एकमेकांसोबत फिरताना दिसत आहेत. ...
सुश्मिताने प्रमोशनचे काम करताना कोका कोला कंपनीच्या अधिका-याने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला व यामुळेच काम बंद केल्याचे सांगितले. ...
रोहमनने सुश्मिताच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर तिच्यासाठी एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टद्वारे तो आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. रोहमनने त्याचा आणि सुश्मिताचा एक खूप छान फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ...
सुश्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या कुटुंबियांसोबतचा दिवाळी सेलिब्रेशनचा फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोत तिच्या मुलींसोबत रोहमन देखील दिसत आहे. सुश्मिताने तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली आहे. ...