जगभरात सर्वाधिक प्रशंसा मिळविणाऱ्यांची यादी जाहिर करणाºया एका संस्थेने या वर्षाची सर्वात प्रशंसित व्यक्तिंची यादी नुकतिच जाहिर केली आहे. या यादीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहित बॉलिवूडच्या काही स्टार्सचा समावेश आहे. या यादीत महानायक अमिताभ बच्चन ...
अभिनेत्री सुश्मिता सेनचे बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चेला मध्यंतरी उधाण आले होते. रोहमनच्या एकापाठोपाठ एक केलेल्या पोस्टमुळेच ही चर्चा पसरली होती. पण आता या जोडप्यात सर्वकाही आलबेल असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
अलीकडे सुश्मिताच्या भावाच्या लग्नातही रोहमन भाव खाऊन गेला होता. सुश्मितासोबत मिरवण्यापासून तर तिच्यासोबत रोमॅन्टिक डान्स करण्यापर्यंत या लग्नात तो सक्रीय होता. पण आता सुश्मिता व रोहमन या दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा कानावर येतेय. ...