लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुश्मिता सेन

Sushmita Sen News in Marathi | सुष्मिता सेन मराठी बातम्या

Sushmita sen, Latest Marathi News

ती ‘गोल्ड डिगर’ नाही तर..., सुष्मिताच्या लव्ह अफेअरवर एक्स-बॉयफ्रेन्ड विक्रम भट यांची रिअ‍ॅक्शन - Marathi News | Sushmita Sen’s ex Boyfriend Vikram Bhatt Comes Out In Her Support, Slams Trolls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती ‘गोल्ड डिगर’ नाही तर..., सुष्मिताच्या अफेअरवर एक्स-बॉयफ्रेन्ड विक्रम भट यांची रिअ‍ॅक्शन

Sushmita Sen, Vikram Bhatt : विक्रम भट व सुष्मिता सेन कधीकाळी रिलेशनशिपमध्ये होते. दोन वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. पण 1996 साली दोघांचं ब्रेकअप झालं. ...

'नेहमी मुलींनाच केले जाते टार्गेट', सुष्मिता सेनच्या वहिनीची 'ती' पोस्ट व्हायरल - Marathi News | Why Always Girls Who Are Targeted Sushmita Sen Sister In Law Charu Asopa Post Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नेहमी मुलींनाच केले जाते टार्गेट', सुष्मिता सेनच्या वहिनीची 'ती' पोस्ट व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून राजीव सेन आणि चारु असोपा यांच्या नात्यावरही चर्चा रंगल्या. राजीव सेन आणि चारु यांच्या वैवाहिक आयुष्यात मोठं वादळ आलं. दोघेही घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले होते. ...

‘गोल्ड डिगर’ म्हणत ट्रोल करणाऱ्यांवर भडकली सुष्मिता सेन, दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | sushmita sen slams haters for calling her gold digger affair with lalit modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गोल्ड डिगर’ म्हणत ट्रोल करणाऱ्यांवर भडकली सुष्मिता सेन, दिलं सडेतोड उत्तर

Sushmita Sen Lalit Modi : ललित मोदींनी सुष्मितासोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत, नातं जगजाहिर केलं. पण यानंतर अनेकांनी सुष्मिता व ललित मोदींच्या नात्याची खिल्ली उडवायला सुरू केली.... ...

Tanmay Bhat : गजब! ललित मोदी-सुष्मिता सेनच्या रोमॅन्टिक फोटोला कॉमेडियन तन्मय भटने दिला धम्माल ट्विस्ट !! - Marathi News | Lalit Modi and Sushmita Sen relationship comedian Tanmay Bhat recreates new scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गजब! ललित मोदी-सुष्मिता सेनच्या रोमॅन्टिक फोटोला कॉमेडियन तन्मय भटने दिला धम्माल ट्विस्ट !!

Lalit Modi and Sushmita Sen relationship, Tanmay Bhat : ललित मोदी व सुष्मिता सेनच्या लव्ह अफेअरवर कॉमेडियन तन्मय भटनं शेअर केलेला फोटो पाहून हसू आवरणार नाही...!! ...

का? कारण तो श्रीमंत आहे? ललित मोदी- सुष्मिता सेनच्या रिलेशनशिपवर तस्लिमा नसरीन यांची पोस्ट - Marathi News | Taslima Nasrin Slams Sushmita Sen For Relationship With Lalit Modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का? कारण तो श्रीमंत आहे?  ललित मोदी- सुष्मिताच्या रिलेशनशिपवर तस्लिमा नसरीन यांची पोस्ट

Taslima Nasrin Slams Sushmita Sen: सुष्मिता व ललित मोदींच्या लव्ह अफेअरवर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी प्रतिक्रिया देत, सुष्मितावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

'जगा आणि जगू द्या'; ट्रोलिंगला वैतागलेल्या ललित मोदींची पोस्ट चर्चेत - Marathi News | sushmita sen lalit modi slammed trolls wrongly tagging relationship chemistry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जगा आणि जगू द्या'; ट्रोलिंगला वैतागलेल्या ललित मोदींची पोस्ट चर्चेत

Lalit Modi: ललित मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या प्रेमाची कबुली दिली. तेव्हापासून सोशल मीडियावर ललित मोदी आणि सुश्मिता यांची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकांनी या प्रकरणी या दोघांना ट्रोलही केलं आहे. ...

ललित मोदींसोबतच्या रिलेशनशिपदरम्यान Sushmita Senने शेअर केला नवा फोटो, कॅप्शन बघून लोक म्हणाले... - Marathi News | Sushmita Sen Posts Another Photo From Vacation Write Confusing Caption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डेटिंगच्या बातमीनंतर सुष्मिताने शेअर केला नवा फोटो, कॅप्शन बघून लोक म्हणाले...

Lalit Modi and Sushmita Sen dating : आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदींनी सुष्मितासोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत, ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं जगजाहिर केलं होतं. आता सुष्मिताने एक नवी पोस्ट शेअर केली आहे आणि सध्या तिच्या पोस्टचीच चर्चा आहे. ...

Harsh Goenka : "एका मोदीला मिस इंडिया हवी अन् दुसऱ्यांना..."; हर्ष गोएंकांच्या 'त्या' ट्विटने वेधलं लक्ष - Marathi News | Harsh Goenka tweet Over Narendra Modi lalit modi and nirav modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एका मोदीला मिस इंडिया हवी अन् दुसऱ्यांना..."; हर्ष गोएंकांच्या 'त्या' ट्विटने वेधलं लक्ष

Harsh Goenka Tweet : हर्ष गोएंका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी आणि फरार उद्योगपती नीरव मोदी या तिघांची तुलना करत एक मार्मिक ट्वीट केलं आहे. ...