सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. Read More
Kishor Patil And Sushma Andhare : सुषमा अंधारे यादेखील सातत्याने अनेकांवर टीकेचा बाण सोडत आहेत. असं असताना आता शिंदे गटाच्या आमदाराने आता अंधारेंवर खोचक टीका केली आहे. ...
Maharashtra Politics: मराठी मुस्लिम सेवा संघाने उद्धव ठाकरेंना दिलेल्या समर्थनावरुन भाजपने केलेल्या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
Maharashtra News: बच्चू कडू यांना आता काहीच किंमत राहिली नाही. त्यांनी शिंदे यांच्यासोबत जाऊन आपला स्वाभिमान गहाण टाकला, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. ...