लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
Maharashtra Politics: “महाप्रबोधन यात्रेमुळे जनमत हललंय, म्हणून शिंदे-भाजपच्या पायाखालची वाळू सरकली”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group leader sushma andhare criticised shinde group and bjp devendra fadnavis in maha prabodhan yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाप्रबोधन यात्रेमुळे जनमत हललंय, म्हणून शिंदे-भाजपच्या पायाखालची वाळू सरकली”: सुषमा अंधारे

Maharashtra News: पोलीस विभाग ओलीस ठेवत असेल तर देवेंद्र फडणवीस यावर चकार शब्द बोलणार नाहीत का, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली आहे. ...

गुलाबरावांवर कारवाईसाठी चाकणकरांना दोनदा फोन केला होता, पण...; सुषमा अंधारेंचा आरोप - Marathi News | Sushma Andhare alleges that despite calling Rupali Chakankar twice to take action against Gulabrao Patil, she did not pick up the phone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुलाबरावांवर कारवाईसाठी मी चाकणकरांना दोनदा पण...; सुषमा अंधारेंचा मोठा आरोप

मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कारावाईसाठी मी दोनवेळा रुपाली चाकणकर यांना फोन केला होता, पण त्यांनी फोन उचलला नाही, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. ...

भाजपाच्या आश्रयाला गेलेले मिंधे लोक...; सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल - Marathi News | Sushma Andhare criticizes Eknath Shinde group over Supriya Sule's statement by Minister Abdul Sattar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या आश्रयाला गेलेले मिंधे लोक...; सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल

शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे. आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

सुषमा अंधारे एकट्या आहेत असे समजू नका, गुलाबराव पाटील यांना इशारा | Apurva Pittalwar | Maharashtra - Marathi News | Don't think Sushma Andhare is alone, warns Gulabrao Patil Apurva Pittalwar | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सुषमा अंधारे एकट्या आहेत असे समजू नका, गुलाबराव पाटील यांना इशारा | Apurva Pittalwar | Maharashtra

सुषमा अंधारे एकट्या आहेत असे समजू नका, गुलाबराव पाटील यांना इशारा | Apurva Pittalwar | Maharashtra ...

Sushma Andhare: सुषमा अंधारेंचा नटी, बाई असा उल्लेख; गुलाबराव पाटलांविरोधात शिवसैनिक आक्रमक - Marathi News | Sushma Andhare is called as Nati, Bai; Shiv Sainik aggressive against Gulabrao Patil in Jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुषमा अंधारेंचा नटी, बाई असा उल्लेख; गुलाबराव पाटलांविरोधात शिवसैनिक आक्रमक

गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ...

Maharashtra Politics: “प्रत्येक सभेसाठी सुषमा अंधारेंना किती पेट्या मिळतात?”; शिंदे गटातील आमदाराचा रोकडा सवाल - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group mla chandrakant patil criticised thackeray group sushma andhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रत्येक सभेसाठी सुषमा अंधारेंना किती पेट्या मिळतात?”; शिंदे गटातील आमदाराचा रोकडा सवाल

Maharashtra News: कालपर्यंत हिंदू देव देवता आणि हिंदू धर्माविरोधात बोलणाऱ्या सुषमा अंधारे यांना साक्षात्कार कसा झाला, अशी विचारणा शिंदे गटाने केली आहे. ...

Maharashtra Politics: “मला नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न, पण महाप्रबोधन यात्रा पूर्ण करुन दाखवणारच”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group leader sushma andhare criticised shinde fadnavis govt over denied permission to maha prabodhan yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मला नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न, पण महाप्रबोधन यात्रा पूर्ण करुन दाखवणारच”: सुषमा अंधारे

Maharashtra News: भाजप आणि शिंदे गटाच्या ट्रॅपमध्ये अडकायचे नव्हते म्हणून हॉटेलमधून ऑनलाइन सभा घेतली, असे सांगत सुषमा अंधारे यांनी सरकारवर टीका केली. ...

सुषमा अंधारेंची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल कमी झाल्याने ऑनलाइन सभाही रद्द - Marathi News | Sushma Andharen's health fell down, online meeting was also canceled due to low sugar level | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुषमा अंधारेंची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल कमी झाल्याने ऑनलाइन सभाही रद्द

मुक्ताईनगरच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सुषमा अंधारेंनी ऑनलाइन सभा घेण्याचा निर्णय घेतला होता. ...