लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
'मुळू मुळू रडणारा वाघ नसतो'; सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर पलटवार - Marathi News | Mulu Mulu is not a crying tiger; Sushma Andhare's counterattack on Ramdas Kadam after uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुळू मुळू रडणारा वाघ नसतो'; सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर पलटवार

उद्धव ठाकरेंवरही त्यांनी जोरदार प्रहार केला होता. आता, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांवर पलटवार केलाय.   ...

Maharashtra Politics:“अनिल जयसिंघानीच्या जागेत श्रीकांत शिंदेंचे कार्यालय, मग जवळीक अधिक कोणाची?”: सुषमा अंधारे - Marathi News | thackeray group sushma andhare replied cm eknath shinde over criticism on uddhav thackeray and big allegation on shrikant shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अनिल जयसिंघानीच्या जागेत श्रीकांत शिंदेंचे कार्यालय, मग जवळीक अधिक कोणाची?”: सुषमा अंधारे

Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केलेल्या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देत, श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठा आरोप केला. ...

सुषमा अंधारेंना मोठा दिलासा; दोन वर्षांपूर्वीच्या प्रकरणात न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता - Marathi News | great relief to Sushama Andhare; The court acquitted him in the case a year ago | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुषमा अंधारेंना मोठा दिलासा; दोन वर्षांपूर्वीच्या प्रकरणात न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल; प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दाखल झाला होता गुन्हा ...

सुषमा अंधारेंनी अटकेतील तरुणाच्या आईचे अश्रू पुसले; सरकारकडे तीन मागण्या - Marathi News | Sushma Andharan wipes the tears of the arrested youth's mother; Three demands to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुषमा अंधारेंनी अटकेतील तरुणाच्या आईचे अश्रू पुसले; सरकारकडे तीन मागण्या

मुंबई - शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर, शिवसेना शिंदे गटाच्या ... ...

शीतल म्हात्रे प्रकरणात नेमली जाणारी SIT उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असावी, सुषमा अंधारेंची मागणी - Marathi News | The SIT to be appointed in the Sheetal Mhatre case should be under the jurisdiction of the High Court, Sushma Andhares demands | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शीतल म्हात्रे प्रकरणात नेमली जाणारी SIT उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असावी, सुषमा अंधारेंची मागणी

अंधारे यांनी कल्याणमधील डायरे कुटुंबियांची घेतली भेट. ...

शीतल म्हात्रे म्हणतात की, 'प्रकाश सुर्वेंसोबत माझे बहिण-भावाचे नाते आहे, मग...'; सुषमा अंधारेंचा सवाल - Marathi News | Thackeray group leader Sushma Andhare has now reacted to the Sheetal Mhatre video case. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हात्रे म्हणतात की, 'प्रकाश सुर्वेंसोबत माझे बहिण-भावाचे नाते आहे, मग...'; सुषमा अंधारेंचा सवाल

शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Maharashtra Politics: “किरीट सोमय्या ‘स्वच्छता दूत’, राजकारणी कमी अन् RTI कार्यकर्तेच अधिक”; सुषमा अंधारेंचा टोला - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare taunts bjp leader kirit somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“किरीट सोमय्या ‘स्वच्छता दूत’, राजकारणी कमी अन् RTI कार्यकर्तेच अधिक”; सुषमा अंधारेंचा टोला

Maharashtra News: विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरु असलेल्या चौकशांवरुन किरीट सोमय्या आणि भाजप नेतृत्वावर सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्लाबोल केला. ...

Maharashtra Politics: “सुषमा अंधारेंना कोण ओळखतं? बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख...”; शिवसेना आमदाराचा पलटवार - Marathi News | shiv sena shinde group mla yogesh kadam replied thackeray group sushma andhare and uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुषमा अंधारेंना कोण ओळखतं? बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख...”; शिवसेना आमदाराचा पलटवार

Maharashtra News: सुषमा अंधारेंना बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राने व्यासपीठ उपलब्ध करून देणे हेच दुर्दैवी आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...