लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News, मराठी बातम्या

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप - Marathi News | sushma andhare helicopter has crashed both sushma andhare and the pilot are safe this incident happened in mahad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप

Sushma Andhare Helicopter Crashed : ही घटना महाडमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. ...

महाविकास आघाडी ३० हून अधिक जागा जिंकेल, सुषमा अंधारेंनी केला दावा - Marathi News | Mahavikas Aghadi will win more than 30 seats, claims Sushma Andha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाविकास आघाडी ३० हून अधिक जागा जिंकेल, सुषमा अंधारेंनी केला दावा

निवडणूक आयोग पक्षपाती ...

“लोकसभेला ठाकरे गटाच्या १३ हून जास्त जागा येतील, महाराष्ट्र धर्म...”; सुषमा अंधारेंचा दावा - Marathi News | sushma andhare claims that thackeray group likely to win over 13 seats in this lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभेला ठाकरे गटाच्या १३ हून जास्त जागा येतील, महाराष्ट्र धर्म...”; सुषमा अंधारेंचा दावा

Thackeray Group Sushma Andhare News: भाजपच्या संगतीला राहिलेली शिवसेना त्या विचारांनी प्रभावित झाली होती. आता ती शेड बाजूला गेली आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ...

पंतप्रधान मोदींनी पूजाला न्याय द्यावा, तडस यांची उमेदवारी रद्द करावी - सुषमा अंधारे - Marathi News | PM Modi should give justice to Pooja Tadas says sushma Andhare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान मोदींनी पूजाला न्याय द्यावा, तडस यांची उमेदवारी रद्द करावी - सुषमा अंधारे

सुषमा अंधारे यांच्यासोबत पूजा तडस यादेखील आपल्या लहान मुलासह पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या. ...

“राज ठाकरेंची भूमिका जनतेला पटणारी नाही, आपण जिंकणार ही त्यांना खात्री नाही”: सुषमा अंधारे - Marathi News | sushma andhare criticize raj thackeray after declares support to mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंची भूमिका जनतेला पटणारी नाही, आपण जिंकणार ही त्यांना खात्री नाही”: सुषमा अंधारे

Sushma Andhare News: एका ८४ वर्षांच्या व्यक्तीला अन् अत्यंत घायाळ वाघाला हरवायला एवढी सगळी ताकद लावली जातेय, म्हणजे आपण जिंकू शकतो, हा विश्वास त्यांना राहिलेला नाही, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. ...

“ही तर कर्माची फळे, तिकीट कापलेल्या गद्दारांना धडा मिळाला”; सुषमा अंधारेंनी सुनावले - Marathi News | shiv sena thackeray group leader sushma andhare criticised mahayuti shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ही तर कर्माची फळे, तिकीट कापलेल्या गद्दारांना धडा मिळाला”; सुषमा अंधारेंनी सुनावले

Sushma Andhare News: भाजपावाले टेंभी नाक्याकडे वाटाघाटीसाठी आले नाही तर त्यांना मुजरा करण्यासाठी दिल्लीला पाचारण करण्यात आले, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. ...

“ठाण्यात निष्ठेचा इतिहास, PM मोदी जरी निवडणुकीला उभे राहिले तरी आम्हीच जिंकू”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare criticize bjp and shinde group mahayuti over maharashtra lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाण्यात निष्ठेचा इतिहास, PM मोदी जरी निवडणुकीला उभे राहिले तरी आम्हीच जिंकू”: सुषमा अंधारे

Sushma Andhare News: ही लढाई जनशक्ती आणि धनशक्ती आहे. ठाण्यात गद्दारीला थारा नाही. निष्ठेचा इतिहास आहे, असे सांगत सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाला आव्हान दिले. ...

संजय राऊतांवर टीका करणं ही फॅशन; सुषमा अंधारेंचा भाजपासह शिंदे गटाला टोला - Marathi News | Criticizing Sanjay Raut is a fashion; Sushma Andhare targets Eknath Shinde group along with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांवर टीका करणं ही फॅशन; सुषमा अंधारेंचा भाजपासह शिंदे गटाला टोला

Lok sabha Election 2024: नरेंद्र मोदींनीही ठाण्यात अर्ज भरावा, तिथे राजन विचारे जिंकणारच. ठाण्यात गद्दारीला थारा नाही. निष्ठेचा इतिहास आहे असं सांगत सुषमा अंधारेंनी भाजपाला टार्गेट केले ...