लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News, मराठी बातम्या

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
Sushma Andhare: 'मी राजीनामा देण्यास तयार, पण...'; सुषमा अंधारेंचं मोठं विधान, उपस्थित केले अनेक सवाल - Marathi News | Sushma Andhare, the leader of the Thackeray group, has stated that she is ready to resign if the party gives an order. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी राजीनामा देण्यास तयार, पण...'; सुषमा अंधारेंचं मोठं विधान, उपस्थित केले अनेक सवाल

सुषमा अंधारे यांनी मोठं विधान केलं आहे.  ...

Maharashtra Politics: सुषमा अंधारेंविरोधात राज्यभर गुन्हे दाखल करणार; माफीनाम्यानंतरही विश्व वारकरी संघ आक्रमक - Marathi News | pandharpur vishwa warkari sangh ready to complaint all over maharashtra over sushma andhare controversial statement on sant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुषमा अंधारेंविरोधात राज्यभर गुन्हे दाखल करणार; माफीनाम्यानंतरही विश्व वारकरी संघ आक्रमक

Maharashtra Politics: राज्यातील गावोगावच्या विश्व वारकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांना सुषमा अंधारेंच्या विरोधात तक्रार देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Politics: “संतांच्या बाबतीत चुकीचं विधान केल्यास माफी मागावी”; राष्ट्रवादीचा सुषमा अंधारेंना सल्ला - Marathi News | ncp leader rohit pawar reaction over shiv sena thackeray group leader sushma andhare statement on sant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संतांच्या बाबतीत चुकीचं विधान केल्यास माफी मागावी”; राष्ट्रवादीचा सुषमा अंधारेंना सल्ला

Maharashtra News: संतांच्या किंवा महापुरुषांच्या बाबतीत चुकीचे विधान करू नये, असे मत मांडण्यात आले आहे. ...

सांगलीत सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेवर शाईफेक, महिलांची निदर्शने - Marathi News | Shaifek on Sushma Andhare's image in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेवर शाईफेक, महिलांची निदर्शने

सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

Maharashtra Politics: खासदार उदयनराजे राजीनामा देतील का? सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, “नक्की...” - Marathi News | shiv sena thackeray group leader sushma andhare reaction over is resignation decision of mp udayanraje bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार उदयनराजे राजीनामा देतील का? सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, “नक्की...”

Maharashtra Politics: राज्यपालांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. ...

VIDEO | आळंदीत सुषमा अंधारेंची प्रतीकात्मक अंत्ययात्रा; काय आहे नेमकं प्रकरण? - Marathi News | A symbolic funeral procession of Sushma Andahan in Alandi; What is the real issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO | आळंदीत सुषमा अंधारेंची प्रतीकात्मक अंत्ययात्रा; काय आहे नेमकं प्रकरण?

आळंदीत वारकरी संप्रदायाच्या वतीने सुषमा अंधारे यांचा निषेध ...

वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, माझी प्रतिमा मलिन करण्याचं षडयंत्र - सुषमा अंधारे - Marathi News | Warkari should not enter politics, conspiracy to tarnish my image - Sushma Andhare clarification on controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, माझी प्रतिमा मलिन करण्याचं षडयंत्र - अंधारे

निव्वळ राजकीय पक्षाचे लोक उकसवत असतील. मी कधीच राजकीय पक्षाची माफी मागत नाही. पण तरीसुद्धा माझ्या बोलण्यातून कळत-नकळत कुणी दुखावलं असेल तर मी जाहीर माफी मागताना काहीही गैर वाटणार नाही असं सुषमा अंधारे म्हणाल्या. ...

ज्या पक्षात सुषमा अंधारे, त्या पक्षाला मतदान नाही; वारकऱ्यांनी घेतली शपथ, काय घडलं? - Marathi News | Warkari community is aggressive against Shiv Sena Sushma Andhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्या पक्षात अंधारे, त्या पक्षाला मतदान नाही; वारकऱ्यांनी घेतली शपथ, काय घडलं?

शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात वारकरी समाज आक्रमक झाला आहे. ...