लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News, मराठी बातम्या

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
Maharashtra Politics: “राज्यपालांचे वागणे भाजपच्या अंगाशी येतंय, भगतसिंह कोश्यारींची गच्छंती करायचीय, पण...” - Marathi News | shiv sena thackeray group leader sushma andhare criticized bjp over governor bhagat singh koshyari desire to resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यपालांचे वागणे भाजपच्या अंगाशी येतंय, भगतसिंह कोश्यारींची गच्छंती करायचीय, पण...”

Maharashtra News: पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी भाजप असा प्रयत्न करत आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. ...

मोदींची शिवसेना म्हणा, बाळासाहेबांची शिवसेना कशाला सांगताय? - सुषमा अंधारे - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray group leader Sushma Andhare criticized Eknath Shinde and Deepak Kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींची शिवसेना म्हणा, बाळासाहेबांची शिवसेना कशाला सांगताय? - सुषमा अंधारे

सत्तेसाठी कोण मागे फिरले. सूरत, गुवाहाटीला कोण गेले. भारतभ्रमंती कुणी केली? असा सवाल सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला विचारला आहे. ...

Maharashtra Politics: “वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा....”; सुषमा अंधारेंनी शेअर केलेले ‘ते’ फोटो चर्चेत - Marathi News | shiv sena sushma andhare criticised cm eknath shinde over pm narendra modi mumbai visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा....”; सुषमा अंधारेंनी शेअर केलेले ‘ते’ फोटो चर्चेत

Maharashtra News: सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो चर्चेचा विषय ठरत असून, सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर टीका केली. ...

Maharashtra Politics: “नवनीत अक्कांनी भगव्या रंगाची साडी नेसून डान्स केलाय, त्याची चर्चा का बरं नाही?”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare criticised navneet rana over saffron sari and pathan movie song row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नवनीत अक्कांनी भगव्या रंगाची साडी नेसून डान्स केलाय, त्याची चर्चा का बरं नाही?”: सुषमा अंधारे

Maharashtra News: नवनीत अक्काच्या त्या गाण्याची चर्चाच होत नाही, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. ...

देवेंद्र फडणवीसांकडून बहुजनांचे नेतृत्व पंकजा मुंडेंना संपवण्याचे प्रयत्न: सुषमा अंधारे - Marathi News | Attempts by Devendra Fadnavis to end Bahujan leadership Pankaja Munde; Sushma Andhare | Latest beed News at Lokmat.com

बीड :देवेंद्र फडणवीसांकडून बहुजनांचे नेतृत्व पंकजा मुंडेंना संपवण्याचे प्रयत्न: सुषमा अंधारे

पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळे फासणाऱ्या सत्यजित तांबे यांचे फडणवीस समर्थन करत आहेत ...

Maharashtra Politics: “निवडणूक आयोगाची आणि तुमची साठगाठ झाली आहे का की तुमच्या कानात येऊन सांगितलंय?” - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare criticize shinde group over hearing in election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणूक आयोगाची आणि तुमची साठगाठ झाली आहे का की तुमच्या कानात येऊन सांगितलंय?”

Maharashtra News: पक्षप्रमुखपदासंदर्भात केलेल्या दाव्यावर पलटवार करताना सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला कायदाच दाखवला. ...

Maharashtra Politics: “सुषमा अंधारेंमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली, शहाजी बापूंचे राजकीय वजन २०२४ला संपवू” - Marathi News | shiv sena thackeray group yuva sena leader sharad koli replied shinde group shahaji bapu patil over sushma andhare sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुषमा अंधारेंमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली, शहाजी बापूंचे राजकीय वजन २०२४ला संपवू”

Maharashtra News: शिंदे गटातील नेत्यांनी केलेल्या टीकेचा ठाकरे गटाच्या युवासेनेच्या नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला. ...

उर्फी जावेदच्या नग्नतेची 'भीती' का वाटते? - Marathi News | Why is Urfi Javed 'scared' of nudity? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उर्फी जावेदच्या नग्नतेची 'भीती' का वाटते?

चित्रा वाघ - उर्फी जावेद - सुषमा अंधारे या स्त्रिया आपापल्या अस्तित्वाची लढाई लढताना पुरुषकेंद्री राजकारणातही अडकत चालल्या आहेत.... ...