लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News, मराठी बातम्या

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
'तुमची किती लफडी आहेत?, संजय शिरसाटांना गोव्याचा नाद'; ठाकरे गटाचा पलटवार - Marathi News | How many lafdis do you have?, Sanjay Shirsat gambling in Goa; Counter attack by Thackeray group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तुमची किती लफडी आहेत?, संजय शिरसाटांना गोव्याचा नाद'; ठाकरे गटाचा पलटवार

संजय शिरसाट यांनी टाकरे गटावर केलेल्या टिकेला विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. ...

Maharashtra Politics: “आम्ही आमची ३८ वर्ष शिवसेनेसाठी घालवली, आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करणार” - Marathi News | shiv sena shinde group mla sanjay shirsat slams thackeray group leader sushma andhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही आमची ३८ वर्ष शिवसेनेसाठी घालवली, आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करणार”

Maharashtra Politics: शिंदे गटातील नेत्याची ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंवर टीका करताना जीभ घसरली. ...

राज्याला सक्षम महिला मुख्यमंत्री हवी, ‘कठपुतली’ नको; महिला नेत्यांचा सूर - Marathi News | The state needs a competent woman Chief Minister; Voice of women leaders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्याला सक्षम महिला मुख्यमंत्री हवी, ‘कठपुतली’ नको; महिला नेत्यांचा सूर

विदर्भस्तरीय लोकमत ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्कारांचे नागपुरात थाटात वितरण ...

'मुळू मुळू रडणारा वाघ नसतो'; सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर पलटवार - Marathi News | Mulu Mulu is not a crying tiger; Sushma Andhare's counterattack on Ramdas Kadam after uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुळू मुळू रडणारा वाघ नसतो'; सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर पलटवार

उद्धव ठाकरेंवरही त्यांनी जोरदार प्रहार केला होता. आता, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांवर पलटवार केलाय.   ...

Maharashtra Politics:“अनिल जयसिंघानीच्या जागेत श्रीकांत शिंदेंचे कार्यालय, मग जवळीक अधिक कोणाची?”: सुषमा अंधारे - Marathi News | thackeray group sushma andhare replied cm eknath shinde over criticism on uddhav thackeray and big allegation on shrikant shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अनिल जयसिंघानीच्या जागेत श्रीकांत शिंदेंचे कार्यालय, मग जवळीक अधिक कोणाची?”: सुषमा अंधारे

Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केलेल्या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देत, श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठा आरोप केला. ...

सुषमा अंधारेंना मोठा दिलासा; दोन वर्षांपूर्वीच्या प्रकरणात न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता - Marathi News | great relief to Sushama Andhare; The court acquitted him in the case a year ago | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुषमा अंधारेंना मोठा दिलासा; दोन वर्षांपूर्वीच्या प्रकरणात न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल; प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दाखल झाला होता गुन्हा ...

सुषमा अंधारेंनी अटकेतील तरुणाच्या आईचे अश्रू पुसले; सरकारकडे तीन मागण्या - Marathi News | Sushma Andharan wipes the tears of the arrested youth's mother; Three demands to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुषमा अंधारेंनी अटकेतील तरुणाच्या आईचे अश्रू पुसले; सरकारकडे तीन मागण्या

मुंबई - शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर, शिवसेना शिंदे गटाच्या ... ...

शीतल म्हात्रे प्रकरणात नेमली जाणारी SIT उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असावी, सुषमा अंधारेंची मागणी - Marathi News | The SIT to be appointed in the Sheetal Mhatre case should be under the jurisdiction of the High Court, Sushma Andhares demands | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शीतल म्हात्रे प्रकरणात नेमली जाणारी SIT उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असावी, सुषमा अंधारेंची मागणी

अंधारे यांनी कल्याणमधील डायरे कुटुंबियांची घेतली भेट. ...