लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News, मराठी बातम्या

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
प्रॉपर्टी गोळा करणाऱ्या प्रवीण दरेकरांची बोलण्याची पात्रता नाही, सुषमा अंधारे यांची टीका - Marathi News | Sushma Andhare criticizes Praveen Darekar who collects property | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रॉपर्टी गोळा करणाऱ्या प्रवीण दरेकरांची बोलण्याची पात्रता नाही, सुषमा अंधारे यांची टीका

राज्य परदेशी गुंतवणुकीत एक क्रमांकावर असल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्याचाही अंधारे यांनी समाचार घेतला. ...

"चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेले श्रीसदस्य जिवंत होणार असतील तर हनुमान चालिसा म्हणेन" - Marathi News | "If Shrisadsya who died in the stampede comes back to life in navi mumbai, I will say Hanuman Chalisa", Sushma Andhare on shrikant shinde and navneet rana kaur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेले श्रीसदस्य जिवंत होणार असतील तर हनुमान चालिसा म्हणेन"

सुषमा अंधारे अमरावती दौऱ्यावर असताना आयोजित सभेत त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारला लक्ष्य केलंय ...

Sushma Andhare : शिंदे कधी जातील आणि अजितदादा सीएम होतील हे कळणारही नाही - सुषमा अंधारे - Marathi News | Sushma Andhare reaction over Ajit Pawar will be chife minister and slams eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे कधी जातील आणि अजितदादा सीएम होतील हे कळणारही नाही - सुषमा अंधारे

Sushma Andhare And Ajit Pawar : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याच दरम्यान अजित पवार मुख्यमंत्री होणार का? यावर भाष्य केलं आहे. ...

“आरक्षण नसताना करून दाखवलं!”; शरद पोंक्षेंना सुषमा अंधारेंचे सडकून प्रत्युत्तर, म्हणाल्या... - Marathi News | sushma andhare replied and criticized actor sharad ponkshe over post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरक्षण नसताना करून दाखवलं!”; शरद पोंक्षेंना सुषमा अंधारेंचे सडकून प्रत्युत्तर, म्हणाल्या...

Sharad Ponkshe Vs Sushma Andhare: शरदराव कौतुक करताना माणूस म्हणून कसे क्षुद्र किंवा नालायक आहोत, हे दाखवायलाच हवे का, अशी विचारणा सुषमा अंधारेंनी केली आहे. ...

१०० कोटींचा मध्यान्ह भोजन घोटाळा; सुषमा अंधारेंचा मोठा दावा, भाजपाला दिला इशारा - Marathi News | Sushma Andhare, the leader of the Thackeray group, has made a serious allegation of Rs 100 crore scam on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०० कोटींचा मध्यान्ह भोजन घोटाळा; सुषमा अंधारेंचा मोठा दावा, भाजपाला दिला इशारा

भाजपा नेत्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे माझ्याकडे आली आहे. मागाठणे, नवी मुंबई, धाराशिव, जळगाव असे विविध एपिसोड आहेत असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला. ...

सुषमा अंधारे यांच्या बदनामीप्रकरणी वाघमारेंवर ५ कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा - Marathi News | Sushma Andhare defamation claim against Waghmare for 5 crore damages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुषमा अंधारे यांच्या बदनामीप्रकरणी वाघमारेंवर ५ कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

बीडच्या वाघमारेंकडून सुषमा अंधारे यांची प्रतिमा बदनाम करण्याचा प्रयत्न ...

"कलंकला कलंक नाही तर अष्टगंध म्हणायचं का", अंधारेंचा गृहमंत्रालयावर निशाणा - Marathi News | "Should stigmatization not stigmatization be called Ashtagandh", Sushma Andahae targets the Home Ministry devendra Fadanvis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कलंकला कलंक नाही तर अष्टगंध म्हणायचं का", अंधारेंचा गृहमंत्रालयावर निशाणा

पुण्यात मध्यरात्री बंडगार्ड पोलीस स्टेशनबाहेर तृतीयपंथी नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते ...

जातीय विखार... 'सटरफटर' म्हणणाऱ्या नीलम गोऱ्हेंना सुषमा अंधारेंचं सडेतोड पत्र - Marathi News | Sushma Andharan's letter to Neelam Gorha who called caste violence 'Sutterfter' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जातीय विखार... 'सटरफटर' म्हणणाऱ्या नीलम गोऱ्हेंना सुषमा अंधारेंचं सडेतोड पत्र

सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यासंदर्भातील काही अनुभव शेअर केले आहेत ...