Sushma Andhare Latest News, मराठी बातम्या FOLLOW Sushma andhare, Latest Marathi News सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. Read More
भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुषमा अंधारे यांची संवाद यात्रा पोहचली असून त्याठिकाणी अंधारेंनी भाजपासह देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला. ...
काँग्रेस-राष्ट्रवादीतून गेलेल्यांना भाजपात न्याय मिळतोय मात्र, भाजपातील निष्ठावंतावर सतरंज्याच उचलण्याची वेळ आली आहे. ...
शिवसेनेच्या मुक्त संवाद यात्रेनिमित्त नगर शहरात आलेल्या अंधारे यांनी शनिवारी (दि.१७) येथे पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. ...
तालुक्यातील पानकनेरगाव येथे उपनेत्या सुषमा अंधारे ३ फेब्रुवारी रोजी संवाद यात्रेनिमित्त आल्या होत्या. ...
आम्ही ठामपणे सांगतोय. हे घटनाबाह्य सरकार आहे. जितका वेळ काढायचा तो वेळ काढतायेत असा आरोप संजय राऊतांनी केला. ...
शिवसेनाप्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून शिवसेनेनं आगामी निवडणुकांचं रणशिंगच फुंकलं आहे. ...
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप तसेच शिंदे गटाला नाशिकच्या राज्यव्यापी अधिवेशनात लक्ष केले. ...
महायुती सरकार स्थापन झाल्यापासून शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहात होती. ...