एका कार्यक्रमात शिंदेंनी वगैरे वगैरे या शब्दामुळे एका मंत्र्यासोबत घडलेला एक भन्नाट किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून उपस्थित्यांच्याही हसून हसून मुरकुंड्या वळल्या. ...
देशाचे माजी गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे आपल्या नर्मविनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. अगदी हसत खेळत ते समोरच्याला शाब्दिक चिमटे काढत असतात. ...
‘साहेब’ काही झाले तरी सोलापुरातून तुम्हीच लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहा’, असे साकडे काँग्रेसच्या नव्हे तर शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना आज घातले. ...
‘देशात आणि राज्यातील सरकार मतलबी आहे. निरनिराळी आमिषे दाखवून त्यांनी लोकांना फसवले आहे. तीन वर्षांनंतर आपण फसलो, हे लोकांच्याही लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे हे मतलबी सरकार सत्तेतून जाईल. ...
काँग्रेसमध्ये घराणेशाही नाही. सोनियांच्या अगोदर नरसिंह राव आणि सीताराम केसरीही अध्यक्ष होते. पक्षातील कोणाला अध्यक्षपदाची निवडणूक लढायची असेल तर त्यांनी ४ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करावा, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी... ...
सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसमधील अत्यंत सुसंस्कृत नेते आहेत. त्यांचे सर्वच राजकीय पक्षांत मित्र आहेत. ते कुणाला दुखवित नाहीत, कुणावर कुरघोडीही करीत नाहीत. त्यांच्या राजकीय डावपेचातही एक सांस्कृतिकपण असते. ...
पिंपरी-चिंचवड शहरात यशवंत वेणू सन्मान सोहळा मंगळवारी झाला. त्यात देशातील असहिष्णूतेचा विषय चर्चिला गेला. मोदी सरकारचे नाव न घेता, समाजवादी नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली. ‘देशातील सध्यातील स्थिती पाहता, काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे. ...