ग्रामीण भागात शाळा आणि सार्वजनिक वाचनालये समाजाला ऊर्जा पुरवण्याचे काम करतात म्हणूनच माज्या खासदार निधीतून या कामांना मोठा निधी दिला ,अशा संस्थामुळे सुदृढ विचारांची पिढी निर्माण होते , असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी चुंगी येथील ...
काँग्रेस सरकारच्या काळात अनेक विकासाच्या योजना झाल्या ,पण आम्ही त्याचे कधी मार्केटिग केले नाही , याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी न केलेल्या कामाची उदघाटने करीत श्रेय लाटतात ,अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. ...
थोरल्या बारामतीकरांचं भविष्य सुशीलकुमारांनी वर्तविल्यापासून चर्चेला ऊत आलेला. अनेक नेते सुशीलकुमारांना आपला हात दाखविण्यासाठी भेटायला आसुसलेले. (तसं तर सोलापुरातल्या काही सहका-यांनी त्यांना यापूर्वीच हात दाखविलेला म्हणा.) तेव्हा सुशीलकुमारांनी आपल्या ...
रजनीकांत यांच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा या घोषणेशी निकटचा संबंध असून त्यांच्या सल्ल्यानेच रजनीकांत यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चाही राजकीय वतुर्ळात सुरू झाली ...
गझल, शायरीसह विविध प्रकारचे साहित्य असे उर्दूमध्ये आज उपलब्ध होत आहे़ अर्थात या शहरात उर्दूप्रेमी आणि अभ्यासकांची संख्या किती मोठी आहे हे सहज लक्षात येते़ युवा पिढीला प्रोत्साहन देणारे साहित्य या संमेलनात पाहायला मिळाले़ त्यामुळे ही भाषा भारताचीच आहे ...
एका माजी राष्ट्रपतीचा भावी राष्ट्रपतीच्या हस्ते सत्कार होत आहे, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आणि त्याला टाळ्यांच्या कडकडाटाची दाद मिळाली. ...
नवी दिल्ली : अलीकडेच निवडणुका झालेल्या गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या नवनिर्वाचित विधानसभांमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षांचे नेते निवडण्यासाठी होणा-या बैठकींसाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी अनुक्रमे अशोक गेहलोत व सुशीलकुमार शिंदे ...