राजकारणात निवृत्त होण्यापूर्वी हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग केल्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी केली आहे ...
तुमचा प्रचार संपला असला तरी तुम्हाला पुढचे दोन दिवस सावध राहावे लागेल. कोणत्याही पद्धतीने मागे राहू नका. सामाजिक वातावरणावर लक्ष ठेवा अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांना केली. ...
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबद्दल काढलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘दुसऱ्यांना गाढव म्हणण्याची आमची संस्कृती नाही.’ ...