सोलापूर राखीव मतदारसंघात यावेळी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात अत्यंत चुरशीचा असा तिरंगी सामना होत आहे. ...
सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुुशीलकुमार शिंदे हे डावे की उजवे अशी चर्चा सोलापुरात रंगलीयं. ही चर्चा निवडणूक निकाल किंवा विचारसरणीबद्दल नव्हे तर मतदानानंतर शिंदे यांनी दाखविलेल्या उजव्या हाताबद्दल आहे. ...