सुशीलकुमार शिंदे FOLLOW Sushilkumar shinde, Latest Marathi News
Solapur Vidhan Sabha Election 2019 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी संजय निरुपमांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
Maharashtra Election 2019 : काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता थकले असून भविष्यात एकत्र येणार असल्याचे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते. ...
सर्वांची संपत्ती वाढली मात्र माझ्यावर 175 गुन्हे वाढले, 200 केसेस झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. ...
प्रकृतीच्या दृष्टीने शरद पवारही आता थकले आहे. ज्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीची स्थापना झाली तो मुद्दा आता राहिलेला नाही ...
विधानसभा मतदारसंघ; शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पंचरंगी होणार ...
निलंगा मतदारसंघातून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे चिरंजीव अशोकराव पाटील-निलंगेकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ...
शहर मध्य विधानसभा मतदारसंघ; प्रणिती शिंदे यांच्यावर आंदोलनप्रकरणी पाच गुन्हे दाखल ...
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्यावतीने सोलापुरात युवक प्रज्ञावंत कार्यक्रम ...