सोलापूर शहर-जिल्हा काँग्रेसतर्फे उन्नान व कठुआ येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाºयाच्या निषेधार्थ चार हुतात्मा पुतळा येथून कॅन्डल मार्च काढण्यात आला. ...
सामाजिक समता, बंधुता आणि शांततेसाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे चार हुतात्मा पुतळ्याजवळ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय उपोषण करण्यात आले. ...
सोलापूर : गुजरातमधील खेड्यांच्या विकासाचेही जे चित्र रंगवले जात आहे ते आभासी असून, आदिवासी भागामधील विद्यार्थ्यांसाठी तेथे विद्यापीठीय आणि शाळांमध्ये विज्ञानही शिकविले जात नसे असे निरीक्षण दक्षिणायन चळवळीचे प्रमुख पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी आज येथे ...
माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री सुशीलकुमार यांनी पुण्यात संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घालत असल्याचा शाब्दिक वार त्यांनी केला. ...
देशाचा विकास केवळ काँग्रेस पक्षामुळे झाला आहे. सर्वधर्मसमभावाची भावना केवळ काँग्रेस पक्षाने जपली आहे, परंतु जनतेची दिशाभूल करून सत्तेत आलेल्या सरकारने भ्रमनिरास केला आहे. ...
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, पवार साहेबांचा सत्कार बीएमसीसी ग्राऊंडवर ठेवल्याचा मला आनंद आहे, पवार साहेब याच कॉलेजचे विद्यार्थी होते. शरद पवार कॉलेज जीवनापासून खोडकर असून, अजूनही त्यांचा तो स्वभाव बदललेला नाही. ...