सुशीलकुमार शिंदे, मराठी बातम्या FOLLOW Sushilkumar shinde, Latest Marathi News
भाजपाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिलीत, तुम्हाला काय मिळाले ? असा सवाल करताना शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ...
जिल्हाधिकाºयांनी आक्षेप फेटाळत मंजूर केले अर्ज; अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड जाणार न्यायालयात ...
काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले. ...
सुशीलकुमार शिंदे यांच्या उत्पन्नात चार वर्षांत २१ लाखांनी तर त्यांची पत्नी उज्ज्वला यांच्या उत्पन्नात ९६ लाखांनी वाढ झाली आहे. ...
आनंद चंदनशिवे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सोलापुरात राजकीय ट्विस्ट ...
पहिल्या टप्प्यात भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्यासह सात केंद्रीय मंत्री निवडणुकीच्या रिंगणात आहे. या सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात तीन माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेत्यांचे वारसदार यांच्यावरही लक्ष राहणार आहे. ...
शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही काँग्रेसमध्येच : सुशीलकुमार शिंदे ...
प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणारच : सुजात आंबेडकर ...