अभिनेता सुशांत सिंह आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि ‘सावधान इंडिया’सारख्या गुन्हेगारीविषयक मालिकेचे सूत्रसंचालन करण्याबद्दल प्रसिध्द आहे. ‘सावधान इंडिया’च्या नव्या आवृत्तीचे सूत्रसंचालन करणा-या सुशांत सिंहने सूत्रसंचालनात आता चांगलेच प्रवीण्य मिळविले आहे.सुशांत सिंह गेली सहा वर्षे ‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. Read More
ड्रग अँगल समोर आल्यापासूनच रिया आणि तिच्या भावाच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) देखील या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहे. ...
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून सध्या राजकारणही तापलं आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या दृष्टीने तपास सुरू असल्याचं सीबआयने म्हटलं. यावरून सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...
दिवंगत अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या कुटुंबियांची फरिदाबाद हरियाणा येथे सांत्वनपर भेट घेतली. सुशांतसिंह यांचे वडील के. के. सिंह आणि त्यांची बहीण राणी सिंह यांचे सांत्वन केले, असे रामदास आठवले यांनी या भेटीनंतर सांगितले आहे ...
सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडे असलेला तपास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयकडे देण्यात आला आहे. त्यानंतर, सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाली असून कसून तपास सुरू आहे. या तपासात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. ...