अभिनेता सुशांत सिंह आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि ‘सावधान इंडिया’सारख्या गुन्हेगारीविषयक मालिकेचे सूत्रसंचालन करण्याबद्दल प्रसिध्द आहे. ‘सावधान इंडिया’च्या नव्या आवृत्तीचे सूत्रसंचालन करणा-या सुशांत सिंहने सूत्रसंचालनात आता चांगलेच प्रवीण्य मिळविले आहे.सुशांत सिंह गेली सहा वर्षे ‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. Read More
इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, वधूचा भाऊ बॉलिवूडच्या स्वीटहार्ट या गाण्यावर नाचताना दिसत आहे. अनेक लोक सुशांत सिंह हा व्हिडिओ पाहुन सुशांत सिंग राजपूतची आठवण काढत आहेत. ...
Congress unhappy with ncp over investigation in MP Mohan Delkar Death Case: प्रकरणाचा तपास वेगानं होत नसल्यानं काँग्रेस नाराज; गृहखात्याबद्दलची तक्रार मंत्रिमंडळ बैठकीत केली जाण्याची शक्यता ...