शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

क्रिकेट : Prasidh Krishna, IND vs WI, 2nd ODI Live Updates : टीम इंडियाच्या विजयात कृष्णा 'प्रसिद्ध' झाला; १९८८सालचा विक्रम मोडून अनेक मोठे पराक्रम करत सामना गाजवला!

क्रिकेट : Rohit Sharma era, IND vs WI, 2nd ODI Live Updates : रोहित युगाचा शुभारंभ; दुसऱ्या वन डेत वेस्ट इंडिजला नमवून जिंकली मालिका 

क्रिकेट : KL Rahul-Surya, IND vs WI, 2nd ODI Live Updates : लोकेश राहुल-सूर्यकुमार यादवने टीम इंडियाचा डाव सावरला, पण ६७ चेंडूंत सहा विकेट्स गमावल्यानं धावांचा ओघ आटला

क्रिकेट : IND vs WI, 2nd ODI Live Updates : Suryakumar Yadavने इतिहास रचला; सलग सहा वन डेत 'हा' पराक्रम करणारा जगातील पहिला फलंदाज बनला

क्रिकेट : IND vs WI ODI, Suryakumar Yadav: मला सूर्यकुमार यादवच राहु दे...; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर सूर्याचं मजेशीर उत्तर

क्रिकेट : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील फलंदाजी ‘परफेक्ट’

क्रिकेट : Suryakumar Yadav, IND vs WI, 1st ODI : सूर्यकुमार यादवने ३४ धावा करून नवज्योतसिंग सिद्धूला दिला धक्का; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय 

क्रिकेट : Unlucky dismissal for Rishabh Pant: सूर्यकुमार यादवचा सरळ फटका, गोलंदाजाचा बूट अन् रिषभ पंतची विकेट; पाहा विचित्र पद्धतीने पडलेली विकेट, Video 

क्रिकेट : Suryakumar Yadav New Car MS Dhoni Connection: सूर्यकुमारने घेतली नवी SUV कार; MS धोनीशी आहे खास कनेक्शन! पाहा Photos

क्रिकेट : India vs South Africa 3rd ODI: विजयाचा 'दीपक' लागलाच नाही! चहरची झुंजार खेळी व्यर्थ; आफ्रिकेचा भारताला 'क्लीन स्वीप'