शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : IND vs ENG, 4th T2O: तिसऱ्या पंचांनी डोळ्यावर पट्टी बांधली होती; सूर्यकुमार यादवला बाद दिल्यानं वीरू भडकला

क्रिकेट : IND vs ENG, 4th T2O, Suryakumar Yadav : OUT or NOT OUT; सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीला अनपेक्षित ब्रेक

क्रिकेट : IND vs ENG, 4th T2O, Suryakumar Yadav: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवनं रचला इतिहास, Video

क्रिकेट : IND vs ENG, 4th T2O : लोकेश राहुल संघात कायम, इशान किशनला दुखापत, टीम इंडियात दोन बदल; इंग्लंडनं जिंकली नाणेफेक

क्रिकेट : सूर्यकुमार यादवमध्ये तू काय पाहिलेस?, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाला वगळणाऱ्या विराट कोहलीवर भडकला गौतम गंभीर

क्रिकेट : IND vs ENG, 3rd T20, Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवला एकही चेंडू न खेळवता बाकावर बसवलं, काय आहे विराट कोहलीचा प्लान?

क्रिकेट : IND vs ENG, 3rd T20, Rohit Sharma : रोहित आला रे...!; लोकेश राहुलला आणखी एक संधी, इंग्लंडनं नाणेफेक जिंकली

क्रिकेट : IND vs ENG, 2nd T20 : मुंबई इंडियन्सच्या दोन शिलेदारांचं पदार्पण, टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय 

क्रिकेट : IND vs ENG, 2nd T20 : Big News; इशान किशन, सूर्यकुमार यादव आज करणार पदार्पण; कोणाचा पत्ता होईल कट?

क्रिकेट : आप किस की तरफ हो?; सूर्यकुमार यादवनं विचारला होता संजना गणेशनला प्रश्न, जसप्रीत बुमराहच्या लग्नाच्या चर्चेत ट्विट व्हायरल