शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : IPL 2023: 'या' ४ खेळाडूंच्या कामगिरीवर मुंबई इंडियन्सचं भविष्य; एकाला तर रोहित शर्माहून जास्त पैसे मिळतात

क्रिकेट : IPL 2023 मध्ये Suryakumar Yadav संघात असेल की नसेल? Mumbai Indians चे कोच म्हणतात...

क्रिकेट : त्यानं आणखी काय करायला हवं?, सूर्याचा फ्लॉप शो सांगत शशी थरूर यांची सॅमसनसाठी 'बॅटिंग'

क्रिकेट : 'सूर्या'च्या यादीत सचिनचाही समावेश; 'हॅटट्रिक डक'मुळे नोंदवला लाजिरवाणा विक्रम!

क्रिकेट : सूर्यकुमार यादवचं तिसऱ्या वनडेत खेळणं योग्यच पण सातव्या नंबरवर का पाठवलं?

क्रिकेट : IND vs AUS: सूर्यकुमार यादवचं करायचं काय... 'वॉर्निंग' देऊन पण पहिल्या बॉलवर झाला OUT

क्रिकेट : IND vs AUS : सूर्यकुमारबद्दल सहानुभूती आहे पण..., भारतीय दिग्गजाने संजू सॅमसनसाठी केली 'बॅटिंग'

क्रिकेट : सूर्यकुमार यादवलाही माहीतेय...; वन-डेमधील खराब कामगिरीवर रोहित शर्माने स्पष्टच सांगितले!

क्रिकेट : IND vs AUS 2nd ODI Live : मग बोलू नका की पुरेशी संधी नाही मिळाली! सूर्यकुमारचं नाव घेत रोहित शर्मा हे काय म्हणाला?

क्रिकेट : IND vs AUS 2nd ODI Live : रोहितचा स्लीपमध्ये स्मिथने भन्नाट झेल घेतला, मिचेल स्टार्कने पुन्हा सूर्यकुमारला Golden Duck वर बाद केला, Video