Suriya sivakumar, Latest Marathi News
होणारा नवरा कसा असावा, कोणासारखा दिसावा? असा प्रश्न विचारताच ठरलं तर मगमधील सायली अर्थात जुई गडकरीने एका प्रसिद्ध अभिनेत्याचा फोटो सर्वांना दाखवला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...
लोकप्रिय जोडी ज्योतिका आणि सुर्यानं कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतलं. ...
Retro Movie : सूर्या आणि पूजा हेगडे यांचा चित्रपट 'रेट्रो'चा टीझर रिलीज झाला आहे. जो चाहत्यांना खूप आवडला आहे. ...
या चित्रपटाने प्रभासच्या 'राधे श्याम' सिनेमलापेक्षाही वाईट व्यवसाय केला. ...
सूर्या आणि बॉबी देओलचा 'कांगुवा' सिनेमा लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ...
सूर्याचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट आहे. ...
साऊथ स्टार सूर्या आणि बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल मुख्य भूमिकेत असलेल्या 'कंगुवा' चित्रपटामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...
३५० कोटींच्या बजेटमध्ये सिनेमा तयार झाला आहे. सिनेमाचं शूट भारताशिवाय ७ वेगवेगळ्या देशात झालं आहे. ...