लष्करी मोहिमांचं राजकारण करणे योग्य नाही, असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी.एस.हुड्डा यांनी व्यक्त केले. शिवाय, सर्जिकल स्ट्राइकचा मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात आल्या प्रकरणीही त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ...
दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून काश्मिरात निरपराध लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राईकचा धाडसी निर्णय घेतला. शूर सैनिकांनी आपला जीव धोक्यात घालून ही मोहीम फत्ते केली. यामुळे भारतीयाची मान स्वाभिमानाने ताठ झाल्या ...
जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत वाढ झाली असून, पाकिस्तानचे हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्कर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करण्याची शक्यता आहे ...
देशरक्षणासाठी जिवाची बाजी लावणारा योद्धा, अशीच डोवाल यांची ओळख आहे. त्यांची ही झंझावाती कारकीर्द लक्षात घेऊनच, स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रूपच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे. ...
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अठरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी, महाविद्यालय, व पी. आर. हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ‘सर्जिकल स्ट्राईक डे’ हा पराक्रम पर्व दिवस साजरा करण्यात आला. ...
Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासीयांसोबत संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी देशाच्या सैनिकांबाबत आजच्या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या. ...