Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताने सडेसोड उत्तर दिले. यानंतर अमेरिकेने भारताची बाजू घेऊन पाकिस्तानला चांगलेच खडसावले आहे. ...
Operation Sindoor: अमेरिकेचा दबाव झुगारून तत्कालीन संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर आणि पंतप्रधान मोदी यांनी केलेले करार आज भारतीय सैन्यासाठी वरदान ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
भारताने पाकिस्तानच्या ८ शहरांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये लाहोर, इस्लामाबाद, कराची, सियालकोट, बहावलपूर, पेशावर या शहरांचा समावेश आहे. ...
Operation Sindoor: पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. भारतीय सैन्यांचा आम्हाला अभिमान आहे. दहशतवादाचे समूळ उच्चाटन होत नाही, तोपर्यंत अशी कारवाई सुरूच ठेवायला हवी, अशी प्रतिक्रिया भाविकांनी दिली आहे. ...
Operation Sindoor: जम्मूत भगवती श्री वैष्णोदेवी स्थानापन्न आहे, त्यामुळे कोणालाच घाबरण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, अशा भावना जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनी बोलून दाखवल्या. ...
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची दाणादाण उडाली आहे. गुरूवारीही भारतीय लष्कराने लाहौर आणि इतर महत्त्वाच्या शहरातील एअर डिफेन्स सिस्टिमलाच लक्ष्य केले. दरम्यान, रावळपिंडी शहरातील एका स्टेडियमजवळ ड्रोन कोसळल्याची घटना घडली. पण, पोलिसांकडून ती लपवण्याचा प्र ...