लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्जिकल स्ट्राइक

सर्जिकल स्ट्राइक, मराठी बातम्या

Surgical strike, Latest Marathi News

"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला  - Marathi News | Pahalgam Terror Attack: "We carry out such surgical strikes in the streets", Sanjay Raut attacks the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 

Pahalgam Terror Attack: पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही? उरीनंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही, सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे हो, त्या आम्ही इथे गल्लीत करतो, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. ...

"आम्ही ऑपरेशन करतो, तेव्हा...", सर्जिकल स्ट्राइकवर उपस्थित झालेल्या प्रश्नावर लष्करातील अधिकारी स्पष्टच बोलले - Marathi News | Surgical Strike an army official spoke bluntly on a question raised on surgical strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही ऑपरेशन करतो, तेव्हा...", सर्जिकल स्ट्राइकवर उपस्थित झालेल्या प्रश्नावर लष्करातील अधिकारी स्पष्टच बोलले

Surgical Strike: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी नुकताच सर्जिकल स्ट्राइकवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्र सरकार सर्जिकल स्ट्राइक आणि अनेक लोकांना मारल्याचे बोलते, मत्र याचा कसलाही पुरावा नाही, असे त्यांनी म्हटले होते. ...

VIDEO : 'भाजपने आजपर्यंत पुरावा दिला नाही', सर्जिकल स्ट्राइकवर दिग्विजय सिंहांनी उपस्थित केले प्रश्न - Marathi News | Congress | Bharat Jodo Yatra | 'BJP has not given proof till date', Digvijay Singh raised questions on surgical strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : 'भाजपने आजपर्यंत पुरावा दिला नाही', सर्जिकल स्ट्राइकवर दिग्विजय सिंहांनी उपस्थित केले प्रश्न

Jammu-Kashmir: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी इंडियन आर्मीच्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

...तर आणखी सर्जिकल स्ट्राईक करू; अमित शाह यांचा पाकिस्तानला थेट इशारा - Marathi News | Home Minister Amit Shah Said More Surgical Strikes If Pakistan Transgresses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर आणखी सर्जिकल स्ट्राईक करू; अमित शाह यांचा पाकिस्तानला थेट इशारा

पाकिस्ताननं मर्यादेत राहावं, अन्यथा परिणाम भोगावे लागतील; शाह यांचा थेट इशारा ...

केजरीवालांवर भाजपाचा 'सर्जिकल स्ट्राईक'; पाकिस्तान हल्ल्याच्या वक्तव्यावर संबित पात्रा भडकले - Marathi News | BJP's 'surgical strike' on Arvind Kejriwal; Sambit patra angry over statement of Pakistan attack | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केजरीवालांवर भाजपाचा 'सर्जिकल स्ट्राईक'; पाकिस्तान हल्ल्याच्या वक्तव्यावर संबित पात्रा भडकले

Bjp attack on Arvind Kejriwal's statement: जर पाकिस्तानने हल्ला केला तर तुम्ही राज्यांवर याची जबाबदारी सोडणार आहात का? उत्तर प्रदेश स्वत:चे रणगाडे खरेदी करणार आहे का की दिल्ली स्वत:ची हत्यारे खरेदी करणार आहे? असे केजरीवाल म्हणाले होते.  ...

पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक; इराणनं केली कारवाई - Marathi News | Iran Carries Out Surgical Strike Deep Inside Pakistan Frees Two Soldiers Reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक; इराणनं केली कारवाई

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर आपल्या सैनिकांना सोडवण्यासाठी ईराणनं केली कारवाई ...

"भारताकडून पाकिस्तानवर पुन्हा 'सर्जिकल स्ट्राइक' करण्याची तयारी", पाक मंत्र्याचा दुबईत दावा - Marathi News | pakistan Foreign Minister Shah Mahmood Qureshi Claims India Is Planning Another Surgical Strike | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारताकडून पाकिस्तानवर पुन्हा 'सर्जिकल स्ट्राइक' करण्याची तयारी", पाक मंत्र्याचा दुबईत दावा

दुबईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेने भारताकडून सर्जिकल स्ट्राइक केला जाण्याचा इशारा दिला असल्याचं कुरेशी म्हणाले.  ...

दानवेंनी पुरावे द्यावेत, केंद्राने सर्जिकल स्ट्राईक करावा; संजय राऊतांचा टोला - Marathi News | Danve should give evidence, center should do surgical strike on china: Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दानवेंनी पुरावे द्यावेत, केंद्राने सर्जिकल स्ट्राईक करावा; संजय राऊतांचा टोला

Farmer Protest, Sanjay Raut statement: "शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन नाही", असं विधान रावसाहेब दानवे यांनी केले होते. ...