लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्जिकल स्ट्राइक

सर्जिकल स्ट्राइक, मराठी बातम्या

Surgical strike, Latest Marathi News

Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ - Marathi News | Operation Sindoor india strikes in pakistan what defence minister Rajnath Singh about hanuman sundarkand used | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ

Rajnath Singh on Ramcharitmanas Hanuman reference : 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय सैन्याने केलेल्या यशस्वी लष्करी कारवाईचा संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे. ...

“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया - Marathi News | col sophia qureshi father taj mohammed qureshi says we are very proud to our daughter has done a great thing for country and pakistan should be destroyed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया

Operation Sindoor: आम्ही फक्त देशाचा विचार करतो. सर्वप्रथम आम्ही भारतीय आहोत, असे कर्नल सोफिया कुरेशी यांच्या वडिलांनी म्हटले आहे. ...

“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut said we wanted the action to be taken within 24 hours after pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत

Thackeray Group MP Sanjay Raut News: पहलगाम हल्ल्यानंतर बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे नेते गैरहजर राहिले. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही सर्वपक्षीय बैठक होत असून, त्याला ठाकरे गटाचे नेते जाणार आहेत. ...

‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis reaction over mns chief raj thackeray statement on operation sindoor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...

CM Devendra Fadnavis News: ‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे. ...

“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन - Marathi News | the ministry of foreign affairs of ukraine releases a statement over the escalation of tensions between india and pakistan after operation sindoor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन

Operation Sindoor: गेली ३ वर्षे रशियाशी सुरू असलेले युद्ध अद्यापही थांबलेले नसून, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर युक्रेनने भारताला संयम राखण्याचे आवाहन केले आहे. ...

'ऑपरेशन सिंदूर'चे स्वागत, आता पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा - Marathi News | welcome operation sindoor now teach permanent lesson to pakistan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'ऑपरेशन सिंदूर'चे स्वागत, आता पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा

वाळपईत भारतीय सैन्याचे अभिनंदन कार्यक्रमात उमटला सूर ...

Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..." - Marathi News | operation sindoor india strike in pakistan mp shambhavi choudhary reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

Operation Sindoor : लोक जनशक्ती पक्षाच्या खासदार शांभवी चौधरी यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सैन्याच्या पराक्रमाचं कौतुक केलं. ...

Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया - Marathi News | operation sindoor strikes avenged son killing father pahalgam ponywalla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया

Operation Sindoor : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सय्यद आदिल हुसेन शाहने पर्यटकांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला होता.  ...