लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्जिकल स्ट्राइक

सर्जिकल स्ट्राइक, मराठी बातम्या

Surgical strike, Latest Marathi News

Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटूंबियांना अभिमान - Marathi News | OperationS indoorit feels like living my own dream through her colonel sophia qureshi twin sister shyna sunsara cried tears of joy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटूंबियांना अभिमान

Operation Sindoor Hero Sophia Qureshi : कर्नल सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल माध्यमांना माहिती दिली तेव्हा त्यांची बहीण शायना सुनसारा या भावुक झाल्या. ...

'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला! - Marathi News | 'Operation Sindoor' still ongoing! How many terrorists were killed? The Defense Minister gave the numbers! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!

Operation Sindoor : केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरू असल्याचे म्हटले आहे. ...

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले... - Marathi News | mp rahul gandhi backs operation sindoor and says congress gave full support at all party meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. ...

Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक - Marathi News | Operation Sindoor kanpur shubham wife aishnya reaction shows courage revenge resolve for patriotism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक

Operation Sindoor : २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. ...

“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना? - Marathi News | special puja offer to shree siddhivinayak mandir after operation sindoor and sada sarvankar said may the country to get from a pm like narendra modi for years to come | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात विशेष पूजा करण्यात आली. ...

Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले - Marathi News | Operation Sindoor Will 'Operation Sindoor' 2.0 happen? Ajit Doval arrives to meet Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले

Ajit Doval brief PM Modi: गुरुवारी सकाळी एनएसए अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवासस्थानी भेट घेतली. ...

ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य... - Marathi News | Operation Sindoor: Will there be another major operation after Operation Sindoor? The Center has given complete freedom to the Air Force... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...

Indian Air Force: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेजवळ सातत्याने गोळीबार करत आहे. ...

“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे - Marathi News | anna hazare reaction over operation sindoor and praised indian army | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे

Operation Sindoor: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया देताना भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. ...