केदार जाधव आणि त्यानंतर सुरेश रैना यांच्या दुखापतींमुळे चेन्नई सुपर किंग्जचा संघ चिंतेत होता. या परिस्थित सारे काही विसरून ' हा ' फलंदाज संघासाठी धावून आला आहे. ...
पहिल्या दोन सामन्यांत सनसनाटी विजय मिळवून आयपीएलमध्ये झोकात पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जला दुखापतींचे ग्रहण लागले आहे. केदार जाधव आणि फाफ डू प्लेसिसनंतर आता चेन्नईचा अजून एक धडाकेबाज फलंदाज... ...
आयपीएलच्या खेळाडूंना किती पैसे मिळतात, याची मोजणी ‘मनीबॉल’ नावाची कंपनी करत आहे. या कंपनीने एक अहवाल जाहीर केला आहे आणि त्यानुसार आयपीएलमध्ये कोणत्या खेळाडूला किती पैसे मिळाले, हे समोर आले आहे. ...
चेन्नईने 2010 आणि 2011 साली आयपीएलचे जेतेपद पटकावले होते, चार वेळा ते उपविजेते ठरले आहेत. यावर्षी धोनीने आपल्या खास शैलीत संघाची दमदार बांधणी केली आहे. ...