IPL 2020 : सुरेश रैनाची उणीव फलंदाजीच्या क्रमवारीत जाणवेलच, परंतु त्यासह तो संघाचा उपकर्णधार आहे आणि संघाच्या निर्णयातही त्याचा महत्त्वाचा वाटा असायचा. ...
सीएसकेशी संबंधित तब्बल १३ सदस्यांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये दोन खेळाडूंचा समावेश असून बाकीचे सपोर्ट स्टाफ सदस्य आहेत. ही चाचणी झाल्याच्या लगेच दुसऱ्याच दिवशी सीएसके संघातील दिग्गज खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेतली. ...