लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुरेश रैना

सुरेश रैना

Suresh raina, Latest Marathi News

IPL 2021 : अखेर सुरेश रैनाला 'बालकनी'वाली खोली मिळाली, सोशल मीडियावर MS Dhoni सोबतच्या वादाची चर्चा सुरू झाली! - Marathi News | IPL 2021 : CSK players have got balconies this time in Dubai, Suresh Raina sharing his balcony view after reaching UAE  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुबईत पोहोचताच सुरेश रैनानं पोस्ट केला फोटो अन् सोशल मीडियावर रंगली 'बालकनी पे चर्चा'!

IPL 2021 Remaining matches : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या उर्वरित सामन्यांना १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. ...

सुरेश रैनाच्या 'मीही ब्राह्मण' नंतर, आता रवींद्र जडेजाचं ट्विट; लोकांनी घेतलं निशाण्यावर, झाला ट्रोल! - Marathi News | Now controversy on Star Cricketer Ravindra jadeja posts rajput boy forever after suresh raina main bhi brahmin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुरेश रैनाच्या 'मीही ब्राह्मण' नंतर, आता रवींद्र जडेजाचं ट्विट; लोकांनी घेतलं निशाण्यावर, झाला ट्रोल!

टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजाही (Ravindra Jadeja) अपल्या एका ट्विटमुळे लोकांच्या निशाण्यावर आला आहे. सध्या जडेजा इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्याने तेथूनच एक ट्विट केले आहे. (Cricketer Ravindra jadeja) ...

सुरेश रैना अडचणीत सापडला; TNPLच्या लाईव्ह सामन्यात केलेल्या विधानामुळे 'जातीवादी'चा वाद सुरू झाला! - Marathi News | Suresh Raina caught in a casteist storm after 'Brahmin' remarks during commentary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुरेश रैना अडचणीत सापडला; TNPLच्या लाईव्ह सामन्यात केलेल्या विधानामुळे 'जातीवादी'चा वाद सुरू झाला!

भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यानं तामिळनाडू प्रीमिअर लीगच्या लाईव्स सामन्यादरम्यान चेन्नईच्या संस्कृतीचे कौतुक केले, पण.. ...

'तुम्ही ICC ट्रॉफीबद्दल बोलताय, त्यानं तर अजून IPLही जिंकलेलं नाही'; विराट कोहलीच्या नेतृत्वावर सुरेश रैनाचं मोठं विधान - Marathi News | Suresh Raina on Virat Kohli’s captaincy: ‘You're talking about ICC trophy but he hasn't even won an IPL yet' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तुम्ही ICC ट्रॉफीबद्दल बोलताय, त्यानं तर अजून IPLही जिंकलेलं नाही'; विराट कोहलीच्या नेतृत्वावर सुरेश रैनाचं मोठं विधान

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. ...

धोनी २०२२ चे आयपीएल खेळणार नाही; सुरेश रैनाचं मोठं वक्तव्य - Marathi News | Dhoni will not play in IPL 2022 said suresh Raina | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी २०२२ चे आयपीएल खेळणार नाही; सुरेश रैनाचं मोठं वक्तव्य

धोनी खेळणार नसेल तर मीदेखील खेळणार नाही, रैना याचं वक्तव्य. ...

मैत्री असावी तर अशी!; IPL 2022मध्ये जर महेंद्रसिंग धोनी खेळणार नसेल, तर मी पण खेळणार नाही; सुरेश रैना - Marathi News | If MS Dhoni doesn’t play IPL next season, I too won’t play: Suresh Raina | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैत्री असावी तर अशी!; IPL 2022मध्ये जर महेंद्रसिंग धोनी खेळणार नसेल, तर मी पण खेळणार नाही; सुरेश रैना

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्यात येतील. ...

भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांची महागडी घरं; सचिन, विराट नव्हे तर 'हा' खेळाडू राहतो १०० कोटींच्या बंगल्यात! - Marathi News | Top 10 expensive houses of Indian cricketers, know who is on top of the list | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांची महागडी घरं; सचिन, विराट नव्हे तर 'हा' खेळाडू राहतो १०० कोटींच्या बंगल्यात!

महेंद्रसिंग धोनीची मनधरणी केली नसती तर सुरेश रैनाचं प्रियांकासोबत लग्न नसतं झालं; जाणून घ्या एका लग्नाची गोष्ट! - Marathi News | Suresh Raina and Priyanka Chaudhary Love Story: Know MS Dhoni Role in Raina's Marriage | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीची मनधरणी केली नसती तर सुरेश रैनाचं प्रियांकासोबत लग्न नसतं झालं; जाणून घ्या एका लग्नाची गोष्ट!

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यांची मैत्री किती अतुट आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ...