चेन्नईने 2010 आणि 2011 साली आयपीएलचे जेतेपद पटकावले होते, चार वेळा ते उपविजेते ठरले आहेत. यावर्षी धोनीने आपल्या खास शैलीत संघाची दमदार बांधणी केली आहे. ...
रोहित शर्माच्या दमदार नाबाद 89 धावा आणि सुरेश रैनाच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर निदाहास ट्रॉफी ट्वेन्टी-20 स्पर्धेत भारताला बांगलादेशपुढे 177 धावांचे आव्हान ठेवता आले. ...
भारतीय संघात किशोर यांच्या चाहत्यांची कमी नाही. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा किशोर यांची गाणी आजही ऐकतो. भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग करत फलंदाजी करत असतानाही किशोर यांची गाणी गुणगुणत असायचा. ...
विराट कोहलीसह काही खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघाची धुरा रोहितकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत युवा खेळाडूंसह खेळताना रोहितच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा पाहायला मिळणार आहे. ...