सुरेंद्र राजन यांनी मुन्नाभाई एमबीबीएस, रिडल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते आता झी 5 वरील खार या सिरीजमध्ये महात्मा गांधींची भूमिका साकारणार आहेत. Read More
सुरेंद्र राजन स्वतःचं घर सोडून हिमालयात राहत होते. उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमधील खुन्न गावात ते राहिले. दगडापासून बनलेल्या घराला त्यांनी आसरा बनवला होता. हे घर राजन यांनी एका निवृत्त भारतीय जवानाकडून घेतलं होते ...
झी 5 हे व्यापक डिजिटल मनोरंजन व्यासपीठ खार ही नवी सिरीज सादर करीत आहे. महात्मा गांधी यांच्या भव्य दांडी यात्रेवर आधारित असलेली खार ही सिरीज २ ऑक्टोबरपासून केवळ झी 5 वर प्रसारित होणार आहे. ...