लहान मुले कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बाधित होणार नाही याची काळजी पालकांनी देखील घ्यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. ...
ऑनलाइन प्रणालींतर्गत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध प्रकारचे १३ दाखले वितरित केले जातात. शेतीविषयक प्रकरणे तसेच शैक्षणिक कामांसाठी या दाखल्यांची आवश्यकता असते. ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या अर्जंवरील अंतिम प्रक्रिया पूर्ण करून ...
जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असल्याने मंगळवार (दि.१) पासून व्यवहार खुले करण्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली. सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वच प्रकारची दुकाने सुरू झाल्यामुळे निर्धारीत वेळत खरेदी उरकण्यासाठी बाजारपेठेत झ ...
नाशिक जिल्हा रेडझोनमधून बाहेर आल्याने जिल्हयाला लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यास जिल्हा पात्र ठरला आहे. त्यापाश्व'भूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हातील कोरोनास्थितीचा आढावा घेत जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. ...
नाशिक- काेरोनाचे संकट तसे आकस्मिकच आले. परंतु या काळात अधिकारी आणि अधिकार यांचे महत्त्व खऱ्या अर्थाने अधोरेखित झाले. नाशिकच्या विभागीय आयुक्तांपासून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांपासून पोलीस आयुक्त ते जिल्हा शल्य चिकित्सक अशी साऱ्यांचीच भूमिका ग ...
शहरी व ग्रामिण नाशिककरांनी कोरोना संसर्गाबाबत कुठलाही निष्काळजीपणा दाखवू नये. अधिकाधिक काळजी घेत मास्क, सॅनिटायझरचा वापर करत वेळोवेळी हात स्वच्छ धुण्यावर भर द्यावा. ...