सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचा पहिला सिझन चांगलाच गाजला होता. अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे यांनी या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावली होती. Read More
'आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने म्हणजेच सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे यांनी 'सूर नवा ध्यास नवा – छोटे सुरवीर' कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली. ...
येथील दोन्ही डोळ्यांनी जन्मता: अंध असलेल्या साहील पांढरे याने एका वाहिनीवर सुरु असलेल्या ‘सुर नवा,ध्यास नवा’ या संगीतमय कार्यक्रमाच्या आॅडीशन यशस्वीरित्या पूर्ण केल्या. त्यानंतर गावी परतल्यावर गावकऱ्यांची त्याची मिरवणूक काढून स्वागत केले. ...
स्पृहा जोशी हिने ‘सूर नवा ध्यास नवा-छोटे सूरवीर’ या कलर्स मराठीवरील सांगितीक कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वासह सुत्रसंचालक म्हणून एक नवी ओळख निर्माण केली आहे. ...
सूर नवा ध्यास नवाच्या या छोट्या सूरवीरांच्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच त्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. मागील आठवड्यामध्ये सिटी ऑडिशनचे भाग प्रसारित झाल्यानंतर या सूरवीरांमधून कुणाची निवड होणार याचे वेध आता प्रेक्षकांना लागले आहेत. आता ह ...