लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर नवा ध्यास नवा

सूर नवा ध्यास नवा, मराठी बातम्या

Sur nava dhyas nava, Latest Marathi News

सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचा पहिला सिझन चांगलाच गाजला होता. अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे यांनी या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावली होती.
Read More
'अस्सल पाहुणे इरसाल नमुने'मध्ये रंगणार सुरांची मैफल - Marathi News | Sur Nava Dhyas Nava contestant visit Assal Pahune Irsaal Namune show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अस्सल पाहुणे इरसाल नमुने'मध्ये रंगणार सुरांची मैफल

कलर्स मराठीवरील 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' या कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये सुरांची मैफल रंगणार आहे. ...

हर्षद बनला राजगायक जिंकली प्रेक्षकांची मनं - Marathi News | Harshad wine the audience heart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर्षद बनला राजगायक जिंकली प्रेक्षकांची मनं

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमामध्ये छोट्या सुरवीरांच्या गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला त्यांच्या प्रेमात पाडले आहे. ...

सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर विशेष भाग ! - Marathi News | Sur Nava Dhasav New Small Surveree Special episode! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर विशेष भाग !

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमामध्ये छोट्या सुरवीरांच्या गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला त्यांच्या प्रेमात पाडले आहे. ...

सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरमध्ये रंगणार न्यू ईयर स्पेशल भाग ! - Marathi News | New Year Special episode will be in sur nava dhyass nava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरमध्ये रंगणार न्यू ईयर स्पेशल भाग !

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमातील आपल्या सगळ्यांचे लाडके सुरवीर नव्या वर्षाचे स्वागत करण्यास सज्ज आहेत. ...

सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमामध्ये हा चिमुकला दिसला सांता क्लॉजच्या वेशात - Marathi News | Harshad becomes Santa Claus in sur nava dhyas nava chote surveer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमामध्ये हा चिमुकला दिसला सांता क्लॉजच्या वेशात

हर्षद सांता क्लॉज बनून मंचावर आनंद घेऊन आला. त्याला या वेशात पाहून सगळेच प्रचंड खूश झाले होते. यासोबतच सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरच्या मंचावर भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटाची देखील टीम आली होती ...

“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट! - Marathi News | This is the new thing that will happen this week in "sur nava dhyas nava"! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट!

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर' या कार्यक्रमातील छोटे सुरवीर आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. ...

'या' कारणामुळे रितेश देशमुख झाला भावूक - Marathi News | Ritesh Deshmukh became emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे रितेश देशमुख झाला भावूक

या आठवड्यामध्ये सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरच्या मंचावर “माऊली” चित्रपटाची टीम आली आहे. कार्यक्रमाच्या मंचावर या टीमची धम्माकेदार एन्ट्री झाली. ...

सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरमध्ये साजरा होणार बालदिन - Marathi News | Childrens day will be celebrated in the sur nava dhyas nava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरमध्ये साजरा होणार बालदिन

अवघ्या महाराष्ट्राचा लाडका बनलेला मेंटॉर म्हणजेच हर्षद मुलांसोबत छोटा बच्चा समजके हमको हे धम्माल गाण सादर करणार आहे.तसेच कार्यक्रमामध्ये शरयू दाते आणि अजित परब हे देखील हजेरी लावणार आहेत ...