लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर नवा ध्यास नवा

सूर नवा ध्यास नवा, मराठी बातम्या

Sur nava dhyas nava, Latest Marathi News

सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचा पहिला सिझन चांगलाच गाजला होता. अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे यांनी या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावली होती.
Read More
मराठीतील ही प्रसिद्ध गायिका अडकली लग्नबंधनात - Marathi News | Singer Shamika Bhide got married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीतील ही प्रसिद्ध गायिका अडकली लग्नबंधनात

Singer Shamika Bhide's Wedding : एका रिअ‍ॅलिटी शोमुळे ही गायिका नावारूपाला आली. ...

‘सूर नवा ध्यास नवा’ मध्ये रंगली महेश काळे-राहुल देशपांडे यांची जुगलबंदी, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | Mahesh Kale and Rahul Deshpande Jugalbandi in sur nava dhyas nava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सूर नवा ध्यास नवा’ मध्ये रंगली महेश काळे-राहुल देशपांडे यांची जुगलबंदी, पाहा हा व्हिडिओ

महेश काळे आणि राहुल यांची जुगलबंदी सुरू होताच सगळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. ...

सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर सोनाली कुलकर्णीने गायली अंगाई! - Marathi News | Sonalee kulkarni sing a song on sur nava dhyas nava reality show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर सोनाली कुलकर्णीने गायली अंगाई!

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या तिसर्‍या पर्वाची चर्चा कार्यक्रम सुरू झाल्यापासून आहे... ...

संगीतातील निखळ आनंद महत्त्वाचा- गायक महेश काळे - Marathi News | The joy of music is important - singer Mahesh Kale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीतातील निखळ आनंद महत्त्वाचा- गायक महेश काळे

गायक महेश काळे हे कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुर नवा ध्यास नवा-स्वप्न सुरांचे स्वप्न साऱ्यांचे’ या सांगितीक कार्यक्रमात परिक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ...

'सूर नाव ध्यास नवा' झालायं हा बदल, परीक्षकांच्या खुर्चीत दिसत नाहीय ही व्यक्ती - Marathi News | shalmali kholgade not a part of sur nava dhyas nava season 3? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर नाव ध्यास नवा' झालायं हा बदल, परीक्षकांच्या खुर्चीत दिसत नाहीय ही व्यक्ती

कलर्स मराठीवर सूर नवा ध्यास नवा – स्वप्न सूरांचे, स्वप्न सार्‍यांचे” हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

‘सूर नवा ध्यास नवा’ चे तिसरे पर्व लवकरच, यंदा हे असणार खास वैशिष्ट्य - Marathi News | 'Sur Nawa Dhyaas Nava' Third Season Starting Soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सूर नवा ध्यास नवा’ चे तिसरे पर्व लवकरच, यंदा हे असणार खास वैशिष्ट्य

५ ते ५५ हा वयोगट असणार आहे म्हणेजच बच्चेकपंनी पासून सगळ्या वयोगटातील प्रेक्षक या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील. यावर्षी देखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे.  ...

सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमामधील स्वराली जाधव ठरली राजगायिका - Marathi News | Swarali Jadhav won Rajgayika kitab in Sur Nava Dhyas Nava Chotte Surveer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमामधील स्वराली जाधव ठरली राजगायिका

स्वराली जाधव हिने सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमाची राजगायिका होण्याचा मान पटकावला. ...

गानसम्राज्ञी आशा भोसलेंनी दिला छोट्या सुरवीरांना आशीर्वाद - Marathi News | Queen of music asha bhosle give blessing to little singers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गानसम्राज्ञी आशा भोसलेंनी दिला छोट्या सुरवीरांना आशीर्वाद

सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. महाअंतिम सोहळ्याची सुरुवात टॉप ६ स्पर्धकांच्या या रे या या समूह गाण्याने होणार आहे. ...