सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
Supriya Sule : सरकारकडून देण्यात येत असलेल्या आनंदाचा शिधामधील अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामधील तेल निकृष्ट आणि डाळी किडलेल्या आहेत, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. ...
भाऊबीज साजरी करण्यासाठी सुप्रिया सुळे आणि त्यांची आई प्रतिभा पवार या अजित पवारांच्या घरी गेले होते. त्यानंतर आता स्वत: शरद पवारही अजित पवारांच्या घरी पोहचले आहेत ...
काल दिवाळी पाडव्यानिमित्त अजित पवार हे राज्यभरातून कार्यकर्ते शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आले तरी गोविंदबागेत गेले नव्हते. परंतू, रात्रीच्या सुमारास अजित पवार हे गोविंदबागेत जाऊन आले. ...
Ajit pawar News: गोविंदबागेत दिवाळी पाडव्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी, पण अजित पवार येणार की नाहीत? चार दिवसांपूर्वी पुण्यात दुसऱ्या काकांच्या घरी आणि काल सख्ख्या भावाच्या घरी आयोजित कार्यक्रमात अजित पवार सहकुटुंब सहभागी झाले होते. ...