लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
'पवार कुटुंबातील सगळे बहिणीसाठी उभे राहतायत, याचा मला आनंद'; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | 'I am happy that everyone in the Pawar family is standing up for my sister'; MP Supriya Sule's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पवार कुटुंबातील सगळे बहिणीसाठी उभे राहतायत, याचा मला आनंद'; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

अजित पवार यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांनी बारामतीची ओळख शरद पवारांमुळे आहे, असं विधान केलं आहे.  ...

... तर सुनेत्रावहिनी पवार बारामतीच्या उमेदवार; NCP च्या प्रदेशाध्यक्षांनीच केली घोषणा - Marathi News | ... while Sunetravahini Pawar is the candidate from Baramati; The announcement was made by the state president Sunil Tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर सुनेत्रावहिनी पवार बारामतीच्या उमेदवार; NCP च्या प्रदेशाध्यक्षांनीच केली घोषणा

बारामती लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे ...

सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानं नवा ट्विस्ट; अजित पवार-शरद पवार पुन्हा एकत्र येणार? - Marathi News | New twist with Supriya Sule's statement; Ajit Pawar-Sharad Pawar will reunite? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानं नवा ट्विस्ट; अजित पवार-शरद पवार पुन्हा एकत्र येणार?

लोकसभा निवडणूक कुठल्याही क्षणी घोषित होऊ शकते अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही पवार कुटुंब पुन्हा एक होतील का अशी शंका आहे. ...

सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाणी, अजित पवारांना विचारला प्रश्न; दादा म्हणाले.... - Marathi News | Avadhoot Gupte interviewed Ajit Pawar, seeing tears in Supriya Sule's eyes, Ajit Dada said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाणी, अजित पवारांना विचारला प्रश्न; दादा म्हणाले....

आम्ही वेगळे काही केले असा काही भाग नाही. आमच्या पक्षाची विचारधारा वेगळी ठेऊन आम्ही भाजपासोबत जाऊ शकतो असं अजित पवारांनी सांगितले. ...

"यापेक्षा अधिक गलिच्छ काय असू शकतं"; सुप्रिया सुळेंची सणसणीत टीका, कुणाला केलं लक्ष्य? - Marathi News | Supriya Sule trolls Ajit Pawar Eknath Shinde group hassle Sharad Pawar Sunetra Pawar Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"यापेक्षा अधिक गलिच्छ काय असू शकतं"; सुप्रिया सुळेंची सणसणीत टीका, कुणाला केलं लक्ष्य?

पवार कुटुंबातील फूट, महायुतीतील अंतर्गत कलह या विषयांवर मांडली रोखठोक मतं ...

Video: ड्युटी संपल्याने ड्रायव्हर मालगाडी लावून गेला, मध्यरात्री प्रवाशांचा खोळंबा; खासदाराचा संताप - Marathi News | After duty, the driver drove the freight train, leaving the passengers stranded; MP Supriya sule's anger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: ड्युटी संपल्याने ड्रायव्हर मालगाडी लावून गेला, मध्यरात्री प्रवाशांचा खोळंबा; खासदाराचा संताप

अनेकदा सोशल मीडियातून त्या विविध प्रश्नांना धरुन सरकारला, संबंधित विभागाला प्रश्नही विचारतात. ...

बारामतीत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; भाजपच्या महिला नेत्याचं विधान चर्चेत - Marathi News | Sunetra Pawars candidacy confirmed in Baramati BJP chitra wagh statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; भाजपच्या महिला नेत्याचं विधान चर्चेत

सुनेत्रा पवार या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. ...

'मी फक्त आईला घाबरते, अजितदादांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले'; सुप्रिया सुळेंचं विधान - Marathi News | 'Deputy CM Ajit Pawar has worked hard for me'; Statement by MP Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी फक्त आईला घाबरते, अजितदादांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले'; सुप्रिया सुळेंचं विधान

अशोक चव्हाण, कृपाशंकर सिंह भ्रष्टाचारी होते की नव्हते, भाजपाने स्पष्ट करावं, असं आव्हान देखील सुप्रिया सुळेंनी दिलं. ...