लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
मोठी बातमी: शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर, संग्राम थोपटेंनाही दिला 'हा' शब्द - Marathi News | Big news Sharad Pawars announcement about Supriya Sule and Sangram thopte | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी: शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर, संग्राम थोपटेंनाही दिला 'हा' शब्द

गेल्या अनेक वर्षांपासून भोरच्या थोपटे कुटुंबियांसोबत असलेल्या सुप्त संघर्षालाही शरद पवार यांनी आज पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळालं. ...

कर्जमाफी करू, पण गद्दारांना आता माफी नाही; सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेतून संजय राऊतांचा हल्लाबोल! - Marathi News | shivsena mp Sanjay Rauts attack on eknath shinde ajit pawar from Supriya Sule campaign meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्जमाफी करू, पण गद्दारांना आता माफी नाही; सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेतून संजय राऊतांचा हल्लाबोल!

संजय राऊत यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. ...

एकीकडे टोकाचा विरोध अन् दुसरीकडे गळाभेट, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची भेट; चर्चांना उधाण - Marathi News | MP Supriya Sule met Ajit Pawar's wife Sunetra Pawar in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीकडे टोकाचा विरोध अन् दुसरीकडे गळाभेट, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची भेट; चर्चांना उधाण

आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात  उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी असणार अशा चर्चा सुरू आहेत. ...

रोहित पवारांच्या कारखान्यावर ईडीची कारवाई; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "एखादा युवक संविधानाच्या चौकटीत..." - Marathi News | ED action against Rohit Pawar's factory; Supriya Sule said, "A youth within the framework of the Constitution..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांच्या कारखान्यावरील कारवाईनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "एखादा युवक संविधानाच्या..."

या कारवाईनंतर सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

Amit Shahयांचे शब्द कसे बदलले? Supriya Sule यांनी दाखवला आरसा..पाहा काय म्हणाल्या? Lokmat | KI4 - Marathi News | How did Amit Shah's words change? Supriya Sule showed the mirror..look what she said? Lokmat | KI4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Amit Shahयांचे शब्द कसे बदलले? Supriya Sule यांनी दाखवला आरसा..पाहा काय म्हणाल्या? Lokmat | KI4

Amit Shahयांचे शब्द कसे बदलले? Supriya Sule यांनी दाखवला आरसा..पाहा काय म्हणाल्या? Lokmat | KI4 ...

शरद पवारांमुळेच बारामतीची जगभरात ओळख; आपण त्यांना साथ द्यावी - युगेंद्र पवार - Marathi News | Baramati is known all over the world because of Sharad Pawar; We should support them - Yugendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांमुळेच बारामतीची जगभरात ओळख; आपण त्यांना साथ द्यावी - युगेंद्र पवार

तुम्ही महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही जा, शरद पवार यांच्यामुळे लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने बघतात ...

"सुप्रियाताई! ज्यांच्या शेतीच्या १० एकरातून ११३ कोटी रुपयांचे उत्पादन निघते त्यांना..." - Marathi News | BJP's Chandrasekhar Bawankule criticized Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सुप्रियाताई! ज्यांच्या शेतीच्या १० एकरातून ११३ कोटी रुपयांचे उत्पादन निघते त्यांना..."

आज जागतिक महिला दिन आहे. हा मंगलयोग साधून नारीशक्तीला वंदन करण्यासाठी मोदींनी आज १०० रुपयांची कपात केली आहे. अर्थात, तुम्हाला हाही दिवस राजकीय वाटतो म्हणा ...

"त्यांना आत्ताच का सूचलं?"; गॅस सिलेंडर दरकपातीवर सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | "Why did they notice it now?"; Supriya Sule's question on gas cylinder price cut to modi sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्यांना आत्ताच का सूचलं?"; गॅस सिलेंडर दरकपातीवर सुप्रिया सुळेंचा सवाल

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ...